खामगांव आणि शेगांव तालुक्यात अवैध सावकारीचा सुळसुळाट; जयपूर लांडे येथून सूत्रे हलवणाऱ्यांचे मोठे जाळे
खामगांव/शेगांव खामगांव आणि शेगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर ठेवून, जयपूर लांडे येथील काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर अवैध व्याज वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्त सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर लांडेथून सूत्रे हलवणारे हे सावकार मध्यस्थांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील गरजू लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असून, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने … Read more